अंकाशात्रानुसार प्रत्येक नंबर चा स्वतामध्ये एक अर्थ दडलेला असतो पण एखाद्या विशिष्ट नंबर च्या प्रभावाखाली जन्म घेतल्याने त्या नंबर ची वैशिष्टे त्या व्यक्तीमध्ये हस्तांतरित होतात त्यामुळे अंकाचा बऱ्याच प्रमाणात तुमच्या आयुषावर परिणाम होतो .आज आपण नंबर ५ बदल जाणून घेणार आहे मन्ह्जे या नंबर चा व्यक्ती कसा असतो .त्याचा स्वभाव ,त्याच करियर ,त्याचात असणाऱ्या काही त्रुटी आणि काही उपाय या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहे .
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याचा ५, १४,२३ या तारखेला झाला असेल त्यांचा मुलांक हा ५ येतो .
मुलांक कसा काढायचा –
५=५
१४=१ +४ =५
२३=२ +३ =५
व्यक्तिमत्व –
मुलांक ५ असणाऱ्या लोकांचा स्वामी बुध मान्ह्जे मरकुरी असतो .नंबर ५ स्वामी हा बुध असल्यमुळे ले लोक खूप बुद्धिमान असतात तसेच बोलण्यात तरबेज मंजे उत्तम वक्ते असतात . मुलांक ५ असणारे लोक खूप प्रेमळ पण काही खूप कठोर पण असतात तसेच उत्तम वक्ते आणि चांगले लेखक पण असतात . मुलांक ५ असणारे लोक खूप आळशी पण असतात .
स्वभाव –
मुलांक हा नुमारोलोजी मधील सगळ्यात पावरफुल नंबर मानला जातो .मुलांक ५ हा नुमारोलोजी मध्ये बरोबर मध्यभागी येतो त्यामुळे याला संतुलित नंबर पण मनतात त्यामुळे या लोकांचे पण आयुष हे संतुलित असते जास्त कोणत्य गोष्टीचे टेन्शन नसते .मुलांक ५ असणाऱ्या लोक खूप नशीबवान असतात त्यांचाकडे कशाशी हि कमतरता नसते पण हे लोक खूप आळशी असतात कोणतेहि एक काम ते करत नाहीत सारख हे काम परत दुसरा काम अस करत राहतात ते सतत एक काम करायला पण कंटाळून जातात हाच त्याच विक पोइंत आहे .मुलांक ५असणाऱ्या लोकांना स्वातंत्र खूप आवडते .मुलांक ५ असणाऱ्या लोकांना प्रवास करायला पण खूप आवडतो.
मुलांक ५ असणाऱ्या लोकांचे करियर किवा मुलांक ५ असणारे लोक कोणत्या क्षेत्रात चांगले काम करू शकतात –
मुलांक ५ या लोकांसाठी तसे कोणतेही करियर चागले आहे पण एकाच गोष्ट कायम करायला आवडत नसल्य्मुळे आणि आळशी पणामुळे ते मागे राहू शकतात .मुलांक ५ असणाऱ्या लोकांना बिसिनेस जास्त सुटेबल आहे कारण मुलांक ५ असणारे लोक खुप आळशी असल्यामुळे हे कोणताही जॉब किंवा कोणती सरकारी नोकरी ते जास्त काळ करू शकत नाहीत कारण रोज तेच सकाळी ९ ते ५ तेच काम कारण त्यांना आवडत नाही त्यामुळे या लोक व्यवसाय करणे योग्य आहे .मुलांक ५ असणारे लोकांनी जास्त खर्चिक किवा खूप हायफाय शिक्षण घेऊ नये कारण हे लोक शिक्षण घेतात आणि करतात दुसरा काहीतरी ते कधीच जे शिक्षण घेतले त्यात करियर करत नाहीत .त्यामुळे या लोकांनी कमी खर्चिक आणि साध शिक्षण घ्याव .मुलांक ५ असणाऱ्या लोकांनी कोणतेही करियर करा त्यात त्यांना यश मिळतेच कारण ते बाकी लोकांपेक्षा थोडे जास्त नशीबवान आहेत ज्या लोकांनी वर्षभर अभ्यास करून तेवढे मार्क्स मिळत नाहीत तेवढे मुलांक ५ असणाऱ्या लोकांना थोडे अभ्यास करून जास्त मार्क्स भेटतात कारण हे नशीबवान आहेत .मुलांक ५ असणारे लोक बोलण्यात पण खूप तरबेज असतात त्यमुळे ते असा हि करियर निवडू शकतात जिथे बोलण्याचे काम असेल .
मुलांक ५ असणाऱ्या लोकांसाठी काही करियर चे पर्याय इम्पोर्ट एक्ष्पोर्त ,कॅन्संलातिंग ,टीचिंग ,मोतीवेशाणाल स्पीकर ,गायक स्पोर्ट्स,ग्रुमिंग सेंटर तसेच CA ,CS अशा प्रकारचे पण करियर करू शकतात
मुलांक ५ साठी टीप –
मुलांक ५ असणाऱ्या लोकांनी काही पण करा तुमाला यश मिळणार आहे पण कोणतीही गोष्ट करताना त्यात सातत्य राखणे पण गरजेचे आहे तर तुमी यशस्वी होचाल आणि दुसरा गोष्ट मंजे आळशीपणा सोडून द्यावा.
मुलांक ५ असणारी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वे –
मुलांक ५ असणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नवे देत आहे जेणे करून तुमची लक्षात येईल आपण काय करू शकतो किवा त्यांची बायोग्राफी वाचून तुमाला इंस्पिराषण मिळेल .जवाहरलाल नेहरू , संजय गांधी ,दीपिका पदुकोन ,अभिषेक बच्चन ,अमीर खान,काजोल ,आयुष्मान खुराना ,विरत कोहली ,पी वी सिंधू ,मार्क्स झुकेर्बार्ग ,स्मिरुती इराणी ,संजय लीला भन्साळी ,मनीष मल्होत्रा ,विलेम शेक्स्पेरे
मुलांक ५ असणाऱ्या लोकांच्या इतर काही बाबी –
आपली भारतीय परंपरेनुसार ५ अंक हा खूप शुभ आहे मुलांक ५ असणाऱ्या लोकांचा स्वामी बुध हा सूर्य भोवती फिरणारा सगळ्यात वेगवान ग्रह आहे .मुलांक ५ हा बुद्धिमान लोकांचा नंबर आहे . मुलांक ५ असणारे नवीन नवीन योजना किवा नवीन नवीन गोष्टी करून नफा मिळवतात त्यांना आवाहने घायला आवडतात आणि त्यात ते यशस्वी पण होतात .मुलांक ५ असणाऱ्या लोकांचे लहानपणी खूप मित्र मैत्रिणी असतात पण जस जस मोठे होतात ते कमी होत जातात .मुलांक ५ खूप असणारे लोक खूप गोंधलेले असतात .मुलांक ५ असणारे लोक स्थिर असतात ते कोणत्याही गोष्टीने जास्त आनंदी पण होत नाही आणि जास्त दुखी पण नाहीत . मुलांक ५ असणारे लोक चांगले शिक्षण घेतात त्यांना विविध भाषा येत असतात .मुलांक ५ असणारे लोक खूप मुदी असतात त्यामुळे त्यांना छोटय छोटय गोष्टीवरून राग येण्याची शक्यता असते .रुटीन कामाचा यांना कंटाळा येतो त्यामुळे हे लोक कामे अर्धवट सोडतात त्यामुळे त्याचा परिणाम यांचा आयुशावर होतो .मुलांक ५ असणाऱ्या लोकांचा स्वभाव थोडा रागीट आणि बंडखोर असतो त्यांचा या स्वभावामुळे त्यांचा आजूबाजूच्या लोकांची माने दुखावली जातात . मुलांक ५ लोकांनी आळशी पण सोडून द्यावा नाहीतर तर त्याचे वजन वाढेल त्याचा त्यांचा आरोग्यावर परिणाम होईल .
मुलांक ५ असणाऱ्या लोकांचे रिलेशन –
मुलांक ५ असणाऱ्या त्यांचे कौतोम्बिक जीवन तसे चांगले असते .मुलांक ५ असणाऱ्या लोकांचे वैवाहिक जीवनाचा विचार केला तर यांचे प्रेम संबांधाचा विचार केला तर यांचे प्रेम प्रकरणे होतात पण बऱ्याच लोकांचे ते टिकत नाहीत विवाहाचा विचार केला तर या लोकांनी थोडे उशिरा लग्न करावे करब हे लोक जसे हे लोक कोणत्याही कामाला लगेच कंटाळतात तसेच हे लग्नाला पण कंटाळू शकतात त्यामुळे यांनी उशिरा लग्न करावे मुलांक ५ असणर्या लोकांना बंधने अजिबात आवडत नाहीत त्यामुळे त्याचा वैवाहिक आयुष्यात प्रोब्लेम येऊ शकतात .मुलांक ५ असणाऱ्या लोकांचे खूप प्रमाणात घात्सोपहुऊ शकतात
मुलांक ५ असणाऱ्या लोकांचा शुभ रंग –
मुलांक ५ शुभ रांह मंजे तुमी कोणती महत्वाच्या कामासाठी जात असताना हे रंग वापरू शकता हिरवा ,पांढरा आणि आकाशी हे रंग शुभ आहेत
मुलांक ५ असणाऱ्या लोकांसाठी काही उपाय –
मुलांक ५ असणाऱ्या लोकांनी बुद्धांची मूर्ती आणावी आणि त्याची पूजा करावी
मुलंक ५ ने योग करावा
मुलांक ५ ने हनुमान रोज हनुमान चालीसा पाठ करावा .
CLICK HERE FOR NUMEROLOGY OF NO.1 https://rashinumerology.com/numerology-of-no-1-numerology-of-no-1/