अंकाशात्रानुसार प्रत्येक नंबर चा स्वतामध्ये एक अर्थ दडलेला असतो ,पण एका विशिष्ट नंबर च्या प्रभावाखाली जन्म घेतल्याने त्या नंबर ची वैशिष्टे त्या व्यक्तीमध्ये हस्तांतरित होतात .त्यामुळे अंकाचा बऱ्याच प्रमाणात तुमच्या आयुषावर परिणाम होतो .आज आपण मुलांक ६ बदल जाणून घेणार आहे मंजे या नंबर चा व्यक्ती कसा असतो त्याचा स्वभाव ,त्याचे करियर त्याचात असणाऱ्या त्रुटी आणि काही उपाय या सर्व बाबी आपण बघणार आहोत .
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६ ,१५ , किंवा २४ तारखेला झाला असेल त्यांचा मुलांक हा ६ येतो
व्यक्तिमत्व –
मुलांक ६ असणाऱ्या लोकांचा स्वामी शुक्र म्हणजे लक्ष्मी असते लक्ष्मी ची कृपा असलेले हे लोक असतात शक्र मन्हजे सोंदर्य पैसा हे सगळ शुक्र देतो म्हणून मुलांक ६ असणारे लोक हे खूप प्रभावी सुंदर आणि मन मोहून घेणारे असतात .मुलांक ६ असणारे लोक दिसायला खूप सुंदर असतात यांची उंचीही पण चागली असते याच्या उठावदार शरीरयष्टी लोक यांचा कडे आकर्षित होतात .
स्वभाव –
मुलांक ६ असणारे लोक अत्यंत मनमिळावू असतात .मुलांक ६ असणारे लोक हे नवीन व्यक्ती ला सुधा आपली संवादाने चांगला मित्र करून घेतात .मुलांक ६ असणाऱ्या लोकांचे खूप कोमल हृदय असते मुलांक ६ असणारे लोक खूप मोठ्या मनाचे असतात ते कोणतेही गोष्ट खूप मोठ्या मानाने करतात ते इतरांच्या दुख मध्ये स्वत; पण दुखी होतात. मुलांक ६ साठी प्रेम सगळ काही असते
मुलांक ६ चे करियर किंवा मुलांक ६ ला कोणते करियर आवडते –
मुलांक ६ असणारें लोकांना कलेची खूप आवड असते त्यामुळे कलेशी संबंधित कोणतेही करियर ते उत्तम प्रकारे करू शकतात कोणताही व्यवसात,संगीत ,अभिनय ,साहित्य तसेच चित्रपट निर्मिती असे काही करियर करू शकतात. लिखाण,इन्टेरिअर डीसायनिंग ,ज्वेलरी डीसायनिंग ,सोने चांदी चा व्यापार असे करियर मुलांक ६ असणारे लोक करू शकतात .
मुलांक ६ लोकांच्या इतर काही बाबी –
मुलांक ६ असणारे लोक ग्रह हा शुक्र असल्यमुळे या ग्रहाला सोन्दार्याचा ग्रह पण मनाला जातो. मुलांक ६ चे लोक दिसायला तर सुंदर असतातच पण त्या बरोबर त्यांनी सौंदर्य जपण्याची पण आवड असते त्यांना नीटनिटके राहायला सोदर्य बाबतीत नवीन नवीन गोष्टी खरेदी करायला खूप आवडतात .मुलांक ६ असणारे लोक खूप होशी पण असतात नवीन नवीन कपडे परिधान करायला त्यांना खूप आवडतात शुक्र चा प्रभावामुळे हे लोक दीर्घकाळ तरुण राहतात हे लोक आपली आरोग्याकडे पण भरपूर लक्ष देतात काळाबरोबर चालण्यावर यांचा विश्वास असतो .मुलांक ६ चा स्वामी शुक्र असल्यमुळे यांचावर लक्ष्मी प्रसन्न असते यामुळे यांना पैशाची कधीच कमतरता होत नाही पैसा कसा कमवायचा आणि कसा खर्च करायचा या दोनी गोष्टी त्यांना माहित असतात कोणतेही काम असो त्यात स्वताला झोकून देऊन ते काम पूर्ण करतात मुलांक ६ असणारे लोकांचा स्वभाव थोडा खर्चिक असतो ते विनाकारण काही गोष्टीवर खर्च करतात थोडा गुंतवणुकीकडे पण लक्ष दिले पाहिजे मुलांक ६ असणारे लोक कोणावर हि डोळे झाकून विश्वास ठेवतात असे न करता या लोकांनी थोड पारखून लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे .मुलांक ६ असणारे लोक खूप भाग्यवान असतात त्यांना आयुष्यात ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्यांना भेटतात .आरोग्याचा विचार केला तर या लोकांना पोटाचे ,छातीचे आणि स्कीन चे आजार होऊ शकतात याकडे यांनी लक्ष दिले पाहिजे .मुलांक ६ असणाऱ्या लोकांनी थोडे नाही मानायला शिकले पाहिजे मंजे त्यांना गृहीत धरले जाणार नाही.मुलांक ६ असणारे लोक आपल्या डोक्या पेक्षा मनाचे खूप ऐकतात म्हणून काही वेळास ते अडचणीत पण येतात सगळय गोष्टी प्रेमाने होत नाहीत कधी कधी डोक्या चे ऐकावे.
मुलांक ६ असणारे लोक खूप दयाळू असतात त्याचा या स्वभावामुळे त्याचा मानसिक जीवनावर परिणाम होतो स्वताच्या आरोग्यासाठी मुलांक ६ असणाऱ्या लोकांनी इतरांच्या त्रासात सामील होणे टाळले पाहिजे त्यांनी स्वताच्या मर्यादा स्थापन केली पाहिजेत आणि स्वताच्या आरोग्याकडे लक्ष देले पाहिजे. मुलांक ६ असणाऱ्या लोकांनी त्यांच्या नातेसाबंधावर अतिनियत्रण टाळले पाहिजे आणि त्यांचा प्रीयाजानन त्यांचे स्वताचे निर्णय आणि चुका करू द्या.
मुलांक ६ असणाऱ्या लोकांचे रिलेशन –
मुलांक ६ असणाऱ्या लोकांसाठी कुटुंब खूप महत्वाचे असते ते आपली कुटुंबासाठी काहींही करू शकतात कुटुंबातील कोणीही अडचणीत असेल तर पहिल्यांदा मदतीला मुलांक ६ वाले येतात .मुलांक ६ असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात प्रेम खूप महत्वाचे असते मग ते कोणावर हि असो. मुलांक ६ असणारे लोक लवकर प्रेमात पडत नाहीत पण जर पडले तर त्या व्यक्तीची खूप काळजी घेतात .मुलांक ६ असणारे लोक हे त्याच्या लव लाएफ बोलायचे झाले तर ते असा जोडीदार शोधतात जो त्यांचावर बिनशर्त प्रेम करेल आणि त्यांचासारखाच प्रेमळ आणि मनमोकळा असेल आणि बऱ्याच प्रमाणात मुलांक ६ असणाऱ्या लोकांना असे जीवनसाथी भेटतात पण काही वेळास हे लोक स्वताच्या सुंदरता आणि काही अतिशार्ती च्या नादात मुलांक ६ असणारे लोक चांगल्या लोकांना गमावून बसतात म्हणून काही वेळा या लोकांनी स्वताचा विचार करावा
मुलांक६ असणारे प्रसिद्ध व्यक्तिमत्व –
मुलांक ६ असणाऱ्या अशा काही लोकांचे नवे सागत आहे जेणेकरून तुमाला कळेल कि तुमी कसे आहात किवा या लोकांचे व्यक्तिमत्व ऐकून किंवा वाचून तुमाला थोडी प्रेरणा मिळेल.आण्णा हजारे ,रवींद्रनाथ टागोर ,सुभाष घई,सानिया मिर्झा .टीना अंबानी ,दलाई लामा ,संजय लीला भन्साळी ,रणवीर सिंघ ,माधुरी दिक्षित ,दलजित दोसाझ ,हनी सिंघ .एम्मा वाट्सोन,कपिल देव .सचिन तेंडूलकर
मुलांक ६ साठी शुभ रंग –
मुलांक साठी शुभ रंग मंजे तुमचे कोणते महत्वाचे काम असेल किंवा काही नवीन कोणतीही गोष्ट घेताना तुमी या रंगाचा वापर करू शकता पांढरा,हिरवा ,निळा हे रंग अतिशय शुभ आहेत
मुलांक ६ साठी काही उपाय –
मुलांक ६ असणाऱ्या लोकांनी साफ सफाई साठी जे जास्त प्रमाणात पैसे खर्च करणे टाला
मुलांक ६ असणाऱ्या लोकांनी आयुष्यातील बारीक सारीक गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ कडा जस कि चं जेवण ,मनोरंजक ठिकाणे पाहणायाला जाने
मुलांक ६ असणाऱ्या लोकांनी तुळशी चा पानाचा तुमच्या आहारात वापर करा जस कि चहा करताना वगरे किवा तुमच्या तोंड मध्ये तुळशी च पण ठेवत जावा .
मुलांक ६ असणाऱ्या लोकांनी रोज सायंकाळी तुळशी मातेला दिवा लावावा .
मुलांक ६ असणाऱ्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करा .
click here for numerology of no,5 NUMEROLOGY OF NO.5 IN MARATHI /नंबर ५ अंकाचे अंकाशात्र – rashinumerology.com
click here for numerology of no.4NUMEROLOGY OF NO.4 IN MARATHI /नंबर ४ या अंकाचे अंकशात्र – rashinumerology.com