NUMEROLOGY OF NO.2 IN MARATHI

   अंकाश्त्रानुसार प्रत्येक नंबर चा स्वतामध्ये एक अर्थ दडलेला असतो.पण एका विशिष्ट नंबर च्या प्रभावाखाली जन्म घेतल्याने त्या नंबर ची वैशिष्टे त्या व्यक्ती मध्ये हस्तांतरित होतात त्यमुळे या अंकाचा बऱ्याच प्रमाणात तुमच्या आयुशावर परिणाम होतो .आज आपण मुलांक २ बदल जाणून घेणार आहे मन्जे या नंबर चा व्यक्ती कसा असतो ,त्याचा स्वभाव ,त्याच करियर ,त्याचात असणाऱ्या काही त्रुटी आणि काही उपाय या सर्व बाबी आपण बघणार आहोत .

   ज्याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला झाला असेल त्याचा मुलांक  हा २ येतो .

मुलांक  कसा काढायचा –   

२=२

१ +१ =२

२ +०=२

२९ =२+९=११=१+१=२

मुलांक २ चा स्वामी चंद्र आहे . त्यमुळे  हे लोक दिसायला खूप सुंदर असतात .या मुलांक चा स्वामी चंद्र असल्यमुळे च हे लोक खूप प्रेमळ , शीतल ,कोमल असतात .तसेच हे लोक चंचल असतात .तसेच शांत आणि सुखदायी व्यक्तिमत्व असते . मुलांक २ असणारे लोक कला गुणांनी भरलेले असतात .मुलांक २  असणाऱ्या लोकांमध्ये संयम  खूप कमी असतो .मुलांक  २ असणारे लोक खूप दय्ळू ,सौम्य ,सतत बदलणारे ,मदत करणारे ,काळजी घेणारे आणि कोणत्याही  कर्तव्यासाठी विश्वासू असणारे हे लोक असतात .तसेच हे लोक खूप आळशी  पण असतात .

मुलांक २ असणाऱ्या चद्र असल्यमुळे चद्र चा खूप  मोठा परिणाम यांचा आयुशावर असतो .जसा चंद्र १५ दिवस कमी आणि १५ दिवस वाढतो जशी चद्र मध्ये स्थिरता नाही कधी कमी तर कधी जास्त याचाच परिणाम मुलांक २ असणाऱ्या लोकांमध्ये असतो यांचा पण भावना अस्थिर असतात .मुलांक २  हे इतर लोकांना समजून घेतात पण हे स्वताचा कोणताही निर्णय घेण्यात सक्षम नसतात यांचाबाबत कोणताही निर्णय दुसर कोणीतरी घेत असत .हे लोक खूप भावनात्य्मक असतात तसेच हे लोक खूप हलावे पण असतात मुलांक २ च्या खूप राग येतो जास्त करून अमावस्या आणि पोर्नेमेला यांना खूप राग येतो यामुळे ते दिप्रेशीन मध्ये जाऊ शकतात .मुलांक २ असणाऱ्या लोकांना शांत रहायला आवडते पण त्यांचे सारखे मूड स्विंग होत राहतात .मुलांक २ असणाऱ्या लोकांकडे नेहमी २ पर्याय असतात डावीकडे जाऊ कि उजवी कडे त्यमुळे लोक खूप गोंधलेले असतात .यांचा मध्ये संयम खूप कमी असल्यमुळे कोणत्याही गोष्टीची खूप गडबड करतात .

मुलांक २ चा स्वामी चंद्र आहे च्द्राला कलाकारी चा स्वामी मानतात यांचामध्ये कोणती न कोणती कला लपलेली असते .हे लोक चित्रकला,गायन ,अक्टिंग ,इन्तेरिअर डेसिनेर,कवी अशा क्षेत्रात हे लोक चांगले काम करू शकतात तसेच हे लोक कॅरिंग क्षेत्रात पण चागले काम करू शकतात जसे कि डॉक्टर ,रेकी हेंलेर,सयाक्यात्रिस्त, योग शिक्षण असा करियर करू शकतात .मुलांक २ ची  क्रयातीविती खूप चांगली असते मानून त्यांना क्रेटर पण मानतात .

 मुलांक  २ असणाऱ्या व्यक्ती सुदर तर असतात पण यांना सुन्देर्तेचे  प्रचंड आकर्षण हि असते  ते दिसायला खुप सुंदर असल्यमुळे  आसपास चे  लोक यांचावर भाळतात .मुलांक २ असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी चंद्र असल्यमुळे हे लोक खूप चंचल असतात ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत. मुलांक २ असणारे लोक निसर्ग प्रेमी असतात त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहिला खूप आवडत ते फिरायला पण निसर्गरम्य  ,डोंगरल ठिकाणी जातात त्यांना फिरायला खूप आवडत पण सारखी एकाच गोष्ट त्यांना आवडत नाही त्यांना बदल खूप आवडतो .मुलांक २ असणाऱ्या लोकांची इन्तुअशन पावर खूप चांगली असते .मुलांक २ चा  स्वामी चद्र असल्यमुळे हे लोक चंद्र सारखे शीतल आणि भावनात्यामक असतात .तसेच चंद्र जसा सगळ्यांना आवडतो जसा तो कवींना आवडतो चित्रकारांना आवडतो ,लहान मुलांना आवडतो तसा मुलांक २ असणारे लोक सगळ्यांना आवडतात .  मुलांक २ असणारे लोक आई चे खूप लाडके असतात .

मुलांक २ असणाऱ्या लोकांनी काही गोष्टी ची काळजी घेणे खूप गरजेचे आहे जसे कि यांनी प्रत्येक गोष्टीसाठी लोकंवर अवलंबून राहू नये स्वताची कामे स्वत करण्यावर भर द्यावा तसेच सुसवाद राखणे आणि त्याचा स्वताच्या गरजा आणि इच्छा यावर संतुलन राखणे गरजेचे आहे.  मुलांक २ असणाऱ्या लोकां मध्ये अताम्याविश्वासाची खूप कमी असते ती तुम्ही दूर केली पाहिजे .तुमचा कडे खूप सारे गुण आहेत मानून तुमी कॉन्फिदांत राहिले पाहिजे तुम्ही तुमचा स्वाभिमान वेळोवेळी कमी होऊ देऊ नये तुमाला तुमच्या योग्यातेची आठवण करून देण्यासाठी तुम्हला  नेहमी दुसर्याची गरज का लागते तुम्ही खूप सक्षम आहात आपले खांदे सरळ करा आणि अत्यमविश्वास बाळगा .मुलांक २ असणारे लोक  छोट्या छोट्या गोष्ण्ष्टींचे खूप तन घेतात त्यमुळे ते मानसिक आजाराला बळी पडू शकतात .

मुलांक २ असणारे लोक जसे दिसायला सुंदर आणि आकर्षक असतात तसेच त्यांना सुंदर स्त्री पुरुशाशे पण वेड असते .सगळ्या सुंदर गोष्टी त्यांना आवडतात जसे कि सुंदर शहरे ,सुंदर कपडे ,सुंदर दागिने ,सुंदर गाड्या  सुंदर असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे यांना वेड असते. मुलांक २ असणारे लोक शिक्षण आणि व्यसायासाठी परदेशात हि जातात यांना पैशाची पण कधीच  कमी पडत नाही

मुलांक २ असणारे लोक खूप धार्मिक असतात पूजापाठ ,धर्म  हे खूप करतात पण याच्या अतिअहरि जाने चागले नाही हि गोष्ट त्यान चासाठी निगेतिवे ठरू शकते .

मुलांक २ असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ति –

मुलांक २ असणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्तीच नावे सागत आहे जेणे करून त्या लोकानाच्य व्यक्तिमत्व किवा त्यांची बिओग्रफी वाचून  तुमाला थोड मोटिवेशन मिळेल .  थोमास अल्वा एडिसन ,महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री , राजीव गांधी, शाहरुख खान , अमिताभ बचन , दिलीप कुमार , अजय देवगण ,राजेश खन्ना,टायगर श्रोफ्फ ,सोनाक्षी सिन्हा,हार्दिक पांड्या ,लिओनार्डो डी कप्रिओ,जेन्निफेर अन्निस्तोन  

 मुलांक  २ यांचा  नातेसाब्धचा  विचार केला तर आई आणि वडिलान मध्ये हे आई चे खूप लाडके असतात .मुलांक २ असणाऱ्या लोकांचा   यांचे यांचा बहिण भावाबरोबर खूप चांगले नाते असते परंतु कधी कधी मतभेद हि होतात पण ते हे लगेच सुधारून घेतात . प्रेम आणि विवाह चा विचार केला  मुलांक २ असणारे लोक  खूप रोमांटिक असतात एक उदाहरण मानून सागते शाहरुख खान आणि राजेश खन्ना यांच्या महिला चाहत्या खूप आहेत आणि यांनी  जेवडे रोमांटिक चित्रपट केले तेवढे खूप गाजलेले आहेत कारण त्याच्या स्वभावातच  तो  गुण आहे. मुलांक २ असणाऱ्या लोकांना प्रेम संबधाचा विचार केला तर  काही प्रमाणात यांना प्रेमात नुकसान होते सहज यांना प्रेमात यश मिळत यांना कधी कधी खूप वाट बघावी लागते पण तरी सुधा यांसह वैवाहिक जीवन अस्तीशय  सुखद आणि आनंदी असते .मुलांक २ यांनी मुलांक १ ,मुलांक ४ आणि मुलांक ५ ,मुलांक ६ शी लग्न करणे योग्य असेल

मुलांक २ असणाऱ्या महिला खूप सुंदर असतात .याचं चेहरा छोटा असतो आणि डोळे बोलके असतात  या महिला मृदुभाषी असतात . मुलांक २ असणाऱ्या महिला खूप भावनिक असतात .नाती कशी जपायची हे यांना चागले माहित असते  मुलांक २  असणाऱ्या  महिला कोणत्याही  चागाल्या  वाईट परीस्तीत पतीची साथ देतात त्यामुळे या आदर्श पत्नी असतात   लग्नानंतर  नवर्याचे आणि सासर च्या लोकांचे भाग्य उजळवतात मुलांक २ असणाऱ्या महिला पती साठी खूप भाग्यवान ठरतात मुलांक असणाऱ्या महिलांना मुलांपेक्षा मुलींच्या अपत्याची संख्या जास्त असते आणि त्या आपल्या मुलींवर प्रेमही खूप करतात .  

शुभ  रंग मान्हाजे कोणत्याही चागाल्या कामासाठी जाताना हे रंग वापरले तर  अजून  शुभ घोष्टी होतील .यांचा साठी  पांढरा,सिल्वर ,केशरी हे रंग खूप शुभ आहेत .

मुलांक २ यांनी भगवान शिव ची पूजा करावी .शक्य असल्यास सोमवार आणि प्रदोषव्रत करावे .

हनुमान चालीसा पठन करावे .

“ओम नम शिवाय”  म्हणात मेडीटेशन करावे .

https://rashinumerology.com/numerology-of-no-1-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0-%e0%a5%a7-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be/CLICK HERE FOR NUMEROLOGY OF NO.1 IN MARATHI