NUMEROLOGY OF NO.3 IN MARATHI  /नंबर ३ या अंकाचे अंकाशात्र

                    अंकाश्त्रानुसार प्रत्येक अंकाचा स्वतामध्ये एक अर्थ दडलेला असतो पण एखाद्या विशिष्ट नंबर च्या प्रभावाखाली जन्म घेतल्याने त्या नंबर ची वैशिष्टे त्या व्यक्तीमध्ये हस्तांतरित होतात त्यामुळे अंकाचा बऱ्याच प्रमाणात तुमच्या आयुषावर परिणाम होतो .आज आपण मुलांक ३ बदल जाणून घेणार आहे मन्ह्जे या  नंबर चा व्यक्ती कसा असतो .त्याचा स्वभाव ,त्याच करियर ,त्याचात असणाऱ्या काही त्रुटी आणि काही उपाय या सर्व बाबी आपण जाणून घेणार आहे .

                    ज्याचा जन्म  कोणत्याही महिन्य्च्या ३ ,१२,,२१ आणि ३० या तारखेला झाला असेल त्यांचा मुलांक ३ येतो .

३=३

१२=१+२=३

२१=२+१=३

३०=३+०=३

व्यक्तीमत्व –

 मुलांक ३   हा गुरु मान्ह्जे  बृहस्पती चा नंबर आहे .  मुलांक ३ चा स्वामी  गुरु हा विद्या .बुद्धी मानसम्मान देतो  .मुलांक ३ असणारे लोक खूप सुंदर ,हुशार आणि समजूतदार असतात मुलांक ३ असणारे लोक खूप मेहनती असतात .तसेच ते चागले सल्लागार पण असतात .  मुलांक ३ असणारे लोक खूप धाडसी असतात

 मुलांक ३ असणाऱ्या लोकांचा स्वामी गुरु असल्यामुळे हे लोक खूप धार्मिक आणि संस्कारी असतात . मुलांक ३ असणारे लोक खूप शांत असतात .मुलांक ३ असणारे  लोक मान्ह्जे स्त्री असो या पुरुष आपली बुद्धीच्या कौशाल्य्वर खूप प्रगती करतात , मुलांक ३ असणाऱ्या लोकांचा स्वभाव खूप कोमल असतो त्यांना इतरांविषयी जिव्हाळा असतो ते आपली कोणतीही गोष्ट इतरावर थोपवत नाहीत . मुलांक ३ चा स्वामी गुरु आहे  .मुलांक ३ असणाऱ्या लोकांकडे झिरो टू हिरो बनायची ताकत असते .मुलांक ३चा स्वामी गुरु असल्यमुळे हे खूप कष्टाळू असतातआणि हे या कष्टाच्या बळावर खूप मोठे होतात .मुलांक ३ असणारे लोक नेहमी मोठ्यांचा आदर करतात ,हे लोक जमेल तशी इतरांची मदत करतात .मुलांक ३ असणारे लोक खूप सत्यवादी आणि न्यायप्रिय असतात .मुलांक ३ असणारे लोक खूप ज्ञानी असतात त्यांना ज्ञान गोळा करायला खूप आवडते ते सतत काही न काही शिकत असतात .मुलांक ३ असणारे लों चांगले सल्लागार असल्यमुळे त्यांचा कडे येणाऱ्या प्रत्येकाला ते चागला सल्ला देतात .मुलांक ३ असणारे लोक खूप प्रामाणिक असतात ,त्यांना त्याच्या बुद्धी आणि कौशल्यावर पूर्ण विश्वास असतो . मुलांक ३ असणाऱ्या लोक बाहेरून एक आणि आतून एक असा त्यांचा स्वभाव नसतो ते दुतोंडी नसतात त्यमुळे लोकांच्या विश्वास पात्र असतात .

मुलांक ३ असणाऱ्या लोकांचा करियर  चा विचार केला तर यांनी कोणत्याही एका गोष्टीत प्रवीण होऊन त्या दिशने वाटचाल करावी सतत दिशा बदलू नये त्यांनी जर एकाच दिशेने वाटचाल केली तर याचा आयुष्यात पैसाच पैसा असेल . मुलांक ३ असणारे लोक खूप उच्च  शिक्षण घेतात मुलांक ३ असणारे लोक खूप क्रेयातीवे  असतात तसेच हे कोणताही बिसिनेस चांगल्या प्रकारे  करू शकतात  .त्यांना  विज्ञान आणि साहित्य ची खूप आवड असते .मुलांक ३ असणाऱ्या लोकांसाठी पैसा खूप महत्वाचा असतो आणि ते खूप पैसा कमावतात पण ,म्हणून त्यांना पैशाची देवाण घेवाण असणारे कोणतेही करियर निवडावे ,जसे कि  वकील, चार्तेड अक्कौन्तन्त ,सलेस्मान,बँकिंग ,फायनान्स ,इन्शुरंस ,अशा क्षेत्रात ते चागले काम करू शकतात

 मुलांक ३ असणाऱ्या अशा काही प्रसिद्धी व्यक्तीची नावे जेणे करून  तुमाला त्यांची पर्सानालीती किंवा बायोग्राफी वाचून प्रेरणा मिळेल .स्वामी विवेकानंद ,रमेश देव,रजनीकांत ,गोविंदा ,शिल्पा शेट्टी ,आलिया भट्ट,  करीना कपूर . राणी मुखर्जी ,सोनू सूद,जेफ्फ बेझोझ ,वारेन बुफे , आलेक्झान्देर ग्राहम बेल, बेनिझीर भुत्तो ,युवराज सिंग ,

मुलांक ३ असणारे  लोक खूप   हुशार असतात हे लोक कष्ट करायला  करायला कधीच  कमी पडत नाहीत ते आपल्या धेयापारेत पोहचण्यासाठी खूप कष्ट  करतात त्याचा जन्म जर झोपडपट्टीत झाला असला  तरी महाला परेयंत कस पोहचायचं हे त्यांना चांगल  माहित असत आणि हे करण्यासाठी त्यांना कोणी थांबू शकत नाही कारण ते आपल्या बुद्धी आणि कष्टाच्या बळावर तिथ्पारेंत पोह्च्तातच.मुलांक ३ असणारे लोकांना बोलायला खूप आवडते  हे लोक खूप  ज्ञानी  असतात  आणि ते ज्ञान दुसऱ्यान बरोबर शेयर पण करतात .हे लोक खूप एकनिष्ठ असतात . मुलांक ३ असणारे लोक कधीच कोणत्यही गोष्टीत माघार घेत नाहीत ते प्रत्येक गोष्ट प्रामाणिक पाने करतात आणि त्यात यश मिळवतातपण पैसा हि ह्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी आहे कधी कधी हे लोक पैशासाठी काहीही करायला तैयार होतात मुलांक ३ असणारे लोक जीवनाबद्दल खूप साकारात्यामक असतात .मुलांक ३ असणारे लोक दिसण्याच्या बाबतीत खूप स्ट्रेस असतात त्यांना वाटत  आपण एवढे चांगले दिसत नाही पण त्यांना हे कळत नाही कि कोणताही माणूस परिपूर्ण नसतो तो जसा असतो तसा तो परिपूर्ण असतो .मुलांक ३ असणारे लोक बोलण्यात खूप तरबेज असतात त्यमुळे त्यांचा बऱ्याच मोठ्या  पावेर्फुल  लोकांशी संबंध असतो .

मुलांक ३ असणारे लोकांचे आई वडील भाऊ बहिण यांचाशी खूप चागले नाते असते ते आपल्या कुटुंबाला पूर्णपणे समर्पण देतात पण त्यांना तेवडे प्रेम मिळत नाही कारण त्याचा थोडा  कॅम्मान्दिंग स्वभाव असतो  .मुलांक ३ असणारे लोकाचा प्रेमाबाबातीत विचार केला ते प्रेमात एवडे यशस्वी होत नाहीत त्यांचे जास्त करून  अरेंज मेरेज  होते आणि काही  वेलास त्यांची एकापेक्षा जास्त लग्न होऊ शकतात मुलांक ३ असणार्या लोकांनी १ ,६ आणि ९ लोकांशी लग्न करावे .

मुलांक ३ असणाऱ्या महिला दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात ,शरीरयष्टी यांची धस्तपुस्त असतात .यांचा चेहरा आणि ढोले मोठे असतात या आपल्या केसांची खूप जास्त काळजी घेतात यांना मोय्देर्ण केसांची स्टायल खूप आवडते .मुलांक ३ असणाऱ्या महिला ह्या फालतू खर्च करत नाहीत .त्यांना जास्त शोप्पिंग करायला आवडत नाही .मुलांक ३ महिला खूप निडर असतात मुलांक ३ च्या महिला दुर्घम ठिकाणी फिरायला आवडते .मुलांक ३ असणाऱ्या महिलांना वेगली वेगली गाड्या चाल्व्याला आवडत .मुलांक ३ असणाऱ्या महिला खूप विचार करून काम करतात आणि केल तर खूप पटकन करतात ,  

मुलांक ३ असणाऱ्या लोकांनी काही शुभ रंग वापरावे जेणे करून त्यांना हे रंग वापर्यानंतर खूप शांत वाटेल आणि  जमेल तर तुमच्या महत्याच्या  कामासाठी हे रंग वापरावे  ते रंग मंजे  पिवळा , केशरी  आहेत .

मुलांक ३ असणर्या लोकांस्ठी गुरुवार हा खूप शुभ दिवस आहे तर जमेल तर या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र घालावी . आणि उपवास हि करावा मंजे तुमचा गुरु मजबूत होईल .

मुलांक ३ असणाऱ्या लोकांनी प्रत्येक गुरुवारी विष्णू सह्त्रानाम वाचावे .

मुलांक ३ असणार्या लोकांनी लहान मुलांना कपडे डोनेट करावे

मुलांक ३ असणाऱ्या लोकानी योग आणि मेडीटेशन करावेhttps://rashinumerology.com/numerology-of-no-2-in-marathi/

,https://rashinumerology.com/numerology-of-no-1-numerology-of-no-1/