NUMEROLOGY OF NO.4 IN MARATHI /नंबर ४ या अंकाचे अंकशात्र

अंकाश्त्रानुसार प्रत्येक नंबर चा स्वतामध्ये एक अर्थ दडलेला असतो .पण एखाद्या विशिष्ट नंबर  च्या प्रभावाखाली जन्म घेतल्याने त्या नंबर ची वैशिष्टेत्या व्यक्तीमध्ये हस्तांतरित होतात त्यामुळे अंकाचा बऱ्याच प्रमाणात तुमच्या आयुशावर परिणाम होतो आज आपण मुलांक ४ बदल जाणून घेणार आहे मणजे या नंबर चा व्यक्ती कसा असतो त्याचा स्वभाव ,त्याच करियर ,त्याचात असणाऱ्या काही त्रुटी आणि काही उपाय या सर्व  बाबी आपण बघणार आहोत

                      ज्यांचा जन्म कोणत्यही महिन्याच्या ४ ,१३. २२, आणि ३१ तारखेला झाला असेल त्यांचा मुलांक हा ४ येतो

४=४

१३=१+३=४

२२=२+२=४

३१=३ +१ =४

 ज्योतिष श्त्रानुसार नवग्रह  मध्ये राहू आणि केतू हे क्रूर ग्रह मानले जातात मुलांक ४ हा राहू चा नंबर आहे मंजे मुलांक ४ चा स्वामी आहे ज्याला  शरीर नाही फक्त डोक आहे  त्यामुळे लोक खूप जास्त डोक्याचा वापर करतात  मंजे  मुलांक ४ असणारे लोक खूप हुशार असतात. हे लोक धाडसी व्यावारिक आणि जिद्दी असतात .मुलांक ४ असणारे खूप मनमोज्जी त्यांना आपली मनाचच करायला खूप आवडते पण कधी कधी हे लोक अहंकारी आणि हट्टी पण होतात यांना ओळखन थोड अवगड असते

NUMEROLOGY OF NUMBER 4 IN MARATHI

मुलांक ४ असणारे लोक खूप हुशार तर असतातच  हे इतर लोकां पेक्षा खूप  वेगळ्या पद्धतीने विचार  ज्या गोष्टीत ते डोक लावतात त्यात ते  नंबर १ होतात   हे लोक स्वबळावर जग बदलण्याची  हिम्मत ठेवतात   तसेच हे लोक खूप कष्ट  करणारे असतात.मुलांक ४ असणारे लोक खूप प्रश्न विचारतात जोपारेंत त्यांना त्याच समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपारेंत ते गप्प बसत नाहीत .चंद्राच्या ची  छाया असते त्याला राहू म्हणतात जस कि आपण कोणतीही  छाया बघून ओळखू शकत नाही काय आहे तस मुलांक ४ असणाऱ्या लोकांना आपण समजू शकत नाही  मुलांक ४ असणारे लोक सहज सहजी कोणावर विश्वास ठेवत नाहीत ते स्वताच काम स्वत करण्यावर भर देतात मुलांक ४ असणारे लोक एकाठिकाणी स्थिर बसू शकत नाहीत सतत त्याच काही न काही चालू असते

मुलांक ४ लोकांसाठी काही करियर सुचवत यावरून त्यांना थोडी कल्पना  येईल कि ते काय करू  शकतात किवा काय केल पाहिजे तर मुलांक ४ असणारे लोक चांगले डॉक्टर ,इंजिनिअर ,संशोधक ,वकील ,उदोय्ग्पती ,राजकीय नेते , बिसिनेस .वाहतूक ,वैद्यानिक ,मद्य व्यापारी ,तसेच कॉम्पुटर आणि सोफ्टवेर च्या क्षेत्रात पण हे लोक चागले काम करू शकतात .

मुलांक ४ या लोकांनी खुप  मोठे प्लान्स बनायू नये ते त्यात फेल होतात त्यांनी नेहमी छोटे छोटे प्लान्स बनवावे  कारण राहू ची अमृत पिनायची इच्छा अपूर्ण राहिली त्याचाच परिणाम यांच्या जीवनावर होतो त्यामुळे  यांनी छोटे छोटे प्लान्स बनवावे यात ते नक्की यशस्वी होतील पण जर यांनी खूप मोठे मोठे  प्लान्स केल तर त्यात त्यांना कधीच यश येणार नाही  तसेच मुलांक ४ असणाऱ्या लोकांनी नेहमी आनंदी रहाव आनंदी आणि प्रसन्ना मन हे त्याच शक्तिवर्धक आहे .

मुलांक ४ असणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नवे द्सागत आहे जेणे करून तुमच्या लक्षात येईल आपण काय करू शकतो किवा त्याची बयोग्राफी वाचून तुमाला इन्स्पिरेशन मिळेल ,अनिल अंबानी ,किशोर कुमार ,तब्बू ,जुही चावला , प्रीती झिंटा  , श्रीदेवी ,उर्मिला मातोंडकर ,सरोज खान ,श्री श्री रविशंकर ,अमित शहा,अजित पवार ,बराक ओबामा  या नावावरून लक्षात आले असेल कि जर मुलांक ४ या व्यक्तींनी जर त्यांनी त्यांचाकडे असलेल्या  बुद्धीचा  आणि त्याचा गुणांचा योग्य वापर केला तर ते त्यांचा कामात प्रचंड यशस्वी होऊ शकतात .

मुलांक ४ असणाऱ्या लोकांना एकटे राहायला खूप आवडते .मुलांक ४ असणाऱ्या लोकांचे कोतोम्बिक आणि वैवाहिक जीवन फारसे चागले नसते त्याची पती किवा पत्नी च्या आरोग्य च्या समस्या सतत चालू राहतात .कुटुंबातील सदस्याबरोबर त्त्याच्या क्रोधी स्वभावामुळे  फारस जमत नाही . मुलांक ४ असणारे लोक खूप प्रेमळ असतात मग ते कुटुंब असो व जोडीदार  त्याच खूप प्रेम असत सगळ्यांवर  पण त्यांना ते व्यक्त करता येत नाही असे बरेच गैरसमज मुलांक ४ या लोकां बदल असतात त्यामुळे त्याचा परिणाम त्यांचा वैवाहिक जीवनात पण होतो . मुलांक ४ यांनी शक्यतो थोड उशिरा लग्न करावे .त्यांनी मुलांक १ ,मुलांक २ ,मुलांक ४ किंव मुलांक ८ शी लग्न करावे .मुलांक ४ असणारे लोक  कोणाशी हि सहजपणे मैत्री करत नाहीत आणि केली तर  ती मनापासून जपतात .

मुलांक ४ असणाऱ्या लोकांची खूप तल्लख बुद्धी असते कोणतेही अवघड काम हे फक्त मुलांक ४ असणारे लोकच करू शकतात  ते पण खूप सोपी पद्धतीने ,मुलांक ४ असणाऱ्या लोकांना नेहमी वेगळे काहीतरी करायचे असते  मुलांक ४ असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चढ उतार  हे होत राहतात.मुलांक ४ असणारे लोक स्वताची चूक लवकर  मान्य  करत नाहीत .मुलांक ४ असणारे लोक असे आहेत कि त्याचा स्वभावात चाण्याक्या नीती आणि शकुनी नीती या दोनी गोष्टी आहेत त्याच कुटे कशाचा वापर करायचा हे त्यांना चांगल  माहित आहे .मुलांक ४ चा स्वभाव आहे कि ते नेहमी व्यवथित आणि नीटनिटके राहावे नाहीतर याचा परिणाम यांचा आयुशावर होतो आणि यांना परत  सुरुवात करावी लागते.मुलांक असणाऱ्या लोकांची एक विशेष बाब मंजे ते कधीच कशाची जास्त चिंता करत नाहीत .मुलांक ४ असणाऱ्या लोकांना मस्त आयुष जगायला आवडते .मुलांक ४ असणाऱ्या लोकांना मज्जा करणे तसेच प्रवास करायला पण खूप आवडतो .मुलांक ४ असणारे लोक कोणताही काम असो ते नियोजनाने करतात .मुलांक ४ असणाऱ्या लोकांना पैशाची कधीच कमतरता नसते .

रामायण जाणणारे प्रत्येक लोक रामाचे गुण गाते पण तुमाला एखादी व्यक्ती रावणाच्या वर्तणुकीचे विश्लेषण करताना दिसली तर समजा त्या व्यक्ती चा मुलांक हा ४ असेल कारण या   व्यक्तींना नेहमी गोष्टीची दुसरी बाजू जाणून घ्यायची असते .मुलांक ४ असणारे लोक इतरांपेक्षा खूप वेगळे असतात ते आपली बाजू इतरांना पटवून देऊ शकत नाहीत त्यमुळे मुलांक ४ असणारे लोकां बाबीत खूप गैरसमज आहेत .

मुलांक  ४ या लोकांचा आयुष्यात काही न काही कारणावरून ४ आणि ८ नंबर चे लोक येत राहतात मुलांक ४ असणाऱ्या लोकांनी बघा तुमच्या पण आयुष्यात एखादी तरी ४  किंवा ८  नंबर ची व्यक्ती नक्की असणार .मुलांक ४ असणाऱ्या लोकांचे आरोग्य पहिले तर या लोकांना श्वसना संबंधित आजार होऊ शकतात तसेच कंबर ,पाय ,गुढगे याचा हि त्रास होऊ शकतो

मुलांक ४ असणाऱ्या लोक थोडे खर्चिक असतात ते खर्च खूप करतात त्यांनी थोडे पैशे गुंतवणूकपण जास्त लक्ष दिले पाहिजे .

शुभ रंग मंजे तुम्ही कोणत्या महत्य्वाचा कामाला जात असताना जर तुम्ही हे रंग वापरले तर अजून फायदेशीर ठरेल .मुलांक ४ असणाऱ्या लोकांचे शुभ रंग पिवळा ,केशरी,सोनेरी ,पांढरा हे आहेत .

मुलांक ४ असणाऱ्या लोकांनी योग प्राणायाम करावे तसेच फिजिकल अक्तीविती आणि जीम  केली पाहिजे .

मुलांक ४  असणाऱ्या लोकांनी थोड अध्यात्मिक व्हावे,पूजा पाठ करावे .

मुलांक ४ असणाऱ्या भगवान शंकराची पूजा केली पाहिजे .

मुलांक ४ असणाऱ्या लोकांनी त्यांची एकाग्रता वाढवली पाहिजे ,

click here to numerology of no.3 https://rashinumerology.com/numerology-of-no-3-in-marathi/

click here to numerology of no,2https://rashinumerology.com/numerology-of-no-2-in-marathi/

click here to numerology of no,1https://rashinumerology.com/numerology-of-no-1-numerology-of-no-1/